Search

"हा सागरी किनारा"

आताच सुचलेली कविता, कवितेचं नाव

"हा सागरी किनारा"या निरभ्र आकाशी दिसतोस तु सख्या

उसळणाऱ्या लाटांचा आवाज अन तरीही शांत समुद्र

सुखावून जाई मनाला हा सागरी किनारा....


स्पर्श हा पाण्याचा देऊन जाई शहारा

हरवून जाते मी जणु जगात अनंताच्या

अन मग वाटे मज तुच हा अथांग समुद्र

अन मी सख्या रे हा सागरी किनारा....


© तेजस्विता खिडके


0 views

©2019 by Tejaswita Khidake.