Search

लाल वख


अविचारी हा माली छिय पोथ्यान परान

यिथु तोतु परान राम पंजरस ...


गीता परान् हत्या लबान ,

परम गीता तु परान छस ...


"अविचारी पोथी असा वाचतो जसा पोपट पिंजऱ्या मध्ये राम राम नावाचा रट्टा मारतो ,

असे लोक गीता वाचतात ती फक्त दिखाव्यासाठी , मी खरोखर गीता वाचली आहे आणि वाचत आहे .. "लाल देद0 views

©2019 by Tejaswita Khidake.