Search

युगपुरुष



त्या कर्तुत्वाला सलाम त्या अस्तित्वाला सलाम त्या बाण्याला सलाम त्या हुशारीला सलाम त्या ताकतीला सलाम त्या मेंदु ला सलाम त्या बुद्धिमत्तेला सलाम त्या कलेला सलाम त्या वक्तृत्वाला सलाम त्या प्रेरणेला सलाम त्या निधड्या छातीला सलाम त्या निर्भिडतेला सलाम त्या हिम्मतीला सलाम त्या शक्तीला सलाम त्या वाघाला सलाम त्या युगपुरुषाला कोटी कोटी सलाम ..


© तेजस्वीता खिडके



4 views

©2019 by Tejaswita Khidake.