©2019 by Tejaswita Khidake.

Search

मीच देवी मीच दुर्गा..मी इशानी मी बरूनी

मीच इशा अन कामाख्या

मी गायत्री मी कालका

मीच कन्यका मीच कौशिकी

मी निरंजना मी रिमा

मीच पुरला मीच संतती

मी सरिता मी सर्वणी

मीच सात्विकी मीच तन्वी

मी स्तुती मी त्ररीती

मी त्रिनेत्रा मी त्वरिता

मी तोषनी मी शाम्भवी

महाश्वेता मी गौरी

कीर्ती मी ईशी

मी दाक्षायणी मी अणिका

मीच करलीका मी कुजा

महागौरी मी महामाया

मी प्रगल्भा मीच सरभिनि

मीच सौम्या मीच देवी मीच दुर्गा..


© Tejaswita Khidake

8 views