Search

परिवर्तन

Updated: Jan 28
टिक टिक वाजते डोक्यात धड धड वाढते ठोक्यात काय होईल काय नाही कोण कोण येणार गोत्यात?

नाही कुणी नको जुना हवा आता कुणी तरी नवा सोचा हमने सोच लिया शुरू करेंगे नया सिलसिला..


खोट्या विरोधाचे शो पीस नको जीव अडकला परिवर्तनात..


टिक टिक वाजते डोक्यात धड धड वाढते ठोक्यात..


© तेजस्विता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.