©2019 by Tejaswita Khidake.

Search

निर्भय
डाटा चोर ते करिती लोकेशन ट्रॅक

आत्मज्ञानाने प्रकाशलेल्या मेंदुला कसा रे कराल हॅक ?


द्वेष करुनी जळती स्वतःच्याच अग्निमध्ये

जळणेच असावे नशिबी अन आसवांचे प्रायश्चित होत ...


धावुनी पैशामागे करिता चौर्य कर्म गडद जाळ्यातुन

अरे रे, मानसिक दारिद्रय

अरे रे कर्म दारिद्रय ..


मृत्यु हेच परम सत्य जवळूनि पाहताना वाटे

आता कसलीच आसक्ती नाही

कसलीच भीती नाही ...


© तेजस्विता खिडके

1 view